महिला स्वसंरक्षण

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज कोल्हापूर दौऱ्यादरम्यान शिवशाहू महाविद्यालय, शाहूवाडी येथे स्वसंरक्षण शिबिराचे उद्घाटन केले. युवासेने मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात अशा स्वसंरक्षण शिबिरांच्या माध्यमातून महिलांना स्वसंरक्षणासाठी समर्थ केले जात आहे.

मराठी