शेतकर्यांसोबत शिवसेना

दुष्काळ गंभीर, शिवसेना खंबीर!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी मराठवाडा दुष्काळ दौरे दरम्यान बीड येथे दुष्काळग्रस्त शेतकरी भेट दिली आणि पशु खाद्यान्न वाटप केले. या गंभीर दुर्घटनेत त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचे आश्वासन दिले.

मराठी