समुद्रकिनारा स्वच्छता अभियान

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख मा. आदित्यजी ठाकरे यांनी सर्व प्रथम प्लास्टिक मुक्तची संकल्पना मांडली होती. त्याचाच एक भाग म्हणून आदित्यजी ठाकरे यांनी मुंबईच्या स्वच्छतेवर अधिकच भर दिलेला आहे. तसेच मुंबईचे सौंदर्य अजून खुलून व स्वच्छ दिसण्यासाठी मा. आदित्यजी ठाकरे यांनी २६ जानेवारीला दाना पाणी बीच येथे स्वच्छता अभियान राबवून पर्यावरणाला प्लास्टिक मुक्त ठेवण्याचा संदेश युवकांना दिलेला आहे.

मराठी