बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा

राज्यात वाढत्या बेरोजगारीवर उपाय म्हणून महाराष्ट्रातील तरुण-तरुनींना बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या अंतर्गत नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. राज्यात पडलेल्या दुष्काळ परिस्थिती तेथील युवकांच्या हाताला काम भेटावे म्हणून बाळासाहेब ठाकरे मेळाव्यातुन सुमारे ५००० दुष्काळग्रस्थ युवकांना वेगवेगळ्या कंपनीत नोकरी मिळालेली आहे. तसेच इच्छुक उमेदवारांना www.balasahebthackerayrojgarmelava.com या संकेतस्थाळवर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यानंतर प्राप्त माहितीनुसार नोकरीची संधी उपलब्धतेचे मार्गदर्शन केले जाते.

मराठी