अबोली रिक्षा

ठाण्यात शिवसेनेच्या प्रयत्नाने अबोली रिक्षाच्या माध्यमातून रोजगार मिळालेल्या महिलांसाठी उबेरशी अबोली रिक्षा कनेक्ट करण्यात आल्या असून या योजनेचे शिवसेना नेते व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. महिलांना उबेरच्या माध्यमातून सक्षम आधार मिळाला आहे.

मराठी