WHO WE ARE

इतिहास

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Proin molestie, odio id consectetur elementum, enim eros dignissim

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एकत्र आलेला मराठी आवाज महाराष्ट्र राज्याच्या स्थापने नंतर मात्र काहीसा विखुरला गेला होता. याच दरम्यान मुंबईसह महाराष्ट्र व्हावा म्हणून १०५ जणांनी हुतात्मा पत्करलेल्या मुंबईत मात्र स्थलांतर, परप्रांतीयांचे प्रमाण वाढीस लागून मराठी मुलुकात मराठी माणसाचीच अवहेलना, कुचंबना होत असल्याच्या धर्तीवर त्याच सुमारास सुरु झालेल्या मार्मिक या व्यंगचित्र आधारीत साप्ताहिकातून प्रबोधनकार ठाकरे यांचे सुपुत्र व्यंगचित्रकार बाळ ठाकरे यांनी समाजाच्या आणि विशेष करून तरुणांच्या मनातील खदखद जाणून आपल्या कुंचल्याच्या फटकाऱ्यातून मराठी माणसांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे कार्य हाती घेतले. बाळासाहेबांच्या या कार्यास लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून भूमीपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना असावी या विचारातून १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली.

छत्रपती शिवाजी महाराज हे शिवसेनेचे आराध्य दैवत आणि महाराज भवानी मातेचे भक्त. आई भवानी मातेचे वाहन असलेला वाघ हे शिवसेनेचे बोधचिन्ह खुद्द बाळासाहेबांनी साकारले. ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवतीर्थावर आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या पहिल्या मेळाव्यास मुंबई आणि महाराष्ट्र भारातून भरघोस प्रतिसाद लाभला. प्रखर हिंदुत्वाचा झंजावात आणि मराठी मनाचा मानबिंदू असणारी शिवसेना आज पन्नाशी पल्याड पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात अखंड आगेकूच करीत जनसामान्यांच्या मनात आपले स्थान कायम राखून आहे.

WHO WE ARE

टाइमलाइन

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Proin molestie, odio id consectetur elementum, enim eros dignissim

१९६६
१९६७
१९६८
१९६९
१९७१ & १९७३
१९७२ & १९७३
१९७४
१९७८
१९८५ & १९८६
१९८९
१९९० & १९९१
१९९५
१९९६
१९९७
२००२
२००३
२००५
२०१०
२०१४
२०१५

१९६६

१९ जून १९६६. प्रबोधनकारांच्या प्रेरणेतून आणि बाळासाहेबांच्या विचारांतून उभी राहिली शिवसेना. शिवसेनेचा पहिला भव्यदिव्य मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर झाला.

१९६६

१९६७

१९६७ साली मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेनेने पहिला मोर्चा काढला.

१९६७

१९६८

२६ मार्च १९६८ रोजी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील १४० सदस्यांच्या सभागृहात ४२ जागा मिळतून शिवसेना प्रमुखविरोधी पक्ष बनला ९ ऑगस्ट १९६८ रोजी कामगार सेनेची स्थापना झाली आणि मराठी कामगारांना अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळालं.

१९६८

१९६९

१९६९ साली सीमा प्रश्‍न आंदोलनाची तयारी शिवसेनेने सुरू केली.

१९६९

१९७१ & १९७३

१९७१ साली शिवसेनेची विराट जाहीर सभा झाली. १९७३ साली शिवसेनेचे कार्यकारी मंडळ जाहीर झाले.

१९७१ & १९७३

१९७२ & १९७३

१९७२ साली स्थानीय लोकाधिकार समितीची स्थापना झाली आणि शिवसनोप्रमुखांनी विधानसभा निवडणुकीचे धोरण जाहीर केले. १९७३च्या निवडणुकीत शिवसेनेचे ३९ नगरसेवक निवडून आले व वयाच्या ३२व्या वर्षी तरुण महापौर होण्याचा मान सुधीर जोशी यांना मिळाला.

१९७२ & १९७३

१९७४

लगेचच पुढे १९७४ ला स्थानीय लोकाधिकार समितीची महासंघ अशी घोषणा करण्यात आली.

१९७४

१९७८

१९७८ साली शिवशक्ती आणि भीमशक्तीचा नारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी दिला.

१९७८

१९८५ & १९८६

१९८५ साली महाड अधिवेशनात साहेबांनी रणशिंग फुंकले. त्याचेच फलित जणू १९८६ साली बॉम्बेचे ‘मुंबई’ झाले.

१९८५ & १९८६

१९८९

२३ जानेवारी १९८९ साली मुखपत्र ‘सामना’ सुरू केलं आणि शिवसेनेचा आवाज जो बुलुंद होताच तो घराघरात पोहचला. १९८९ सालच्या साहेबांच्या मराठवाड्या दौऱ्यानंतर जनतेनेच साहेबांना हिंदुह्रिदयसम्राट ही पदवी दिली आणि त्याचवर्षी शिवसेनेला धनुष्य-बाण हे कायमस्वरूपी चिन्ह मिळणे हे आईभवानीचेच कल्पित.

१९८९

१९९० & १९९१

१९९०च्या विधानसभेत ५२ आमदार आणून विरोधी पक्षनेता शिवसेनेचा बसला. आवाज खऱ्या अर्थाने बुलुंद झाला. १९९१ साली शिवसेनेने २५ वर्षे पूर्ण केली आणि विचारांची रेषा अधिकाधिक मजबूत होत गेली.

१९९० & १९९१

१९९५

१९९५ साली महाराष्ट्रात शिवशाहीच्या सूर्याचा उदय झाला. मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले.

१९९५

१९९६

१९९६ साली शिवसेनेचे १५ खासदार दिल्लीत गेले.

१९९६

१९९७

१९९७ ला १०३ नगरसेवक शिवसेनेचे जिंकून आले आणि मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकला तो आजतागायत.

१९९७

२००२

२००२ ह्या वर्षी मनोहर जोशी लोकसभा अध्यक्ष झाले.

२००२

२००३

२००३ साली महाबळेश्वर शिबिरात उद्धवसाहेबांची शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली.

२००३

२००५

२००५ साली शिवसेना भवनाच्या नवीन वास्तूचे उदघाटन साहेबांनी केले.

२००५

२०१०

२०१० सालच्या दसरा मेळाव्यात युवा सेनेची घोषणा झाली आणि युवासेनेचे नेतृत्व आदित्य ठाकरेंना सोपवून शिवसेनाप्रमुखांनी ती दशमी विजयी केली. १ मे २०१० ला शिवसेनेने महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव साजरा केला. महाराष्ट्राच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमला.

२०१०

२०१४

२०१४ साली उद्धवजीच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे १९ खासदार संसदेत गेले व शिवसेनेने स्वबळावर ६३ आमदार निवडून आणले.

२०१४

२०१५

२०१५ साली शिवसेनेने सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केलं आणि महाराष्ट्राच्या मातीने व इथल्या लोकांच्या प्रेमाने दिलेल्या बळाचे रूपांतर कार्याच्या यज्ञात झाले.

२०१५
 • Organizing for Action

  Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad

 • Government Policy

  Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad

 • Change The Citizen Life

  Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad

 • Teaching Tolerance

  Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad

  Make Donation
  For James Franco

  We Provide a Wide Range of Practice Areas

  Change The Citizen Life

  Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad

  Learn More
  Government Policy

  Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad

  Learn More
  Organizing for Action

  Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad

  Learn More

  MEET OUR LEGISLATIVE

  Our Elected
  Representatives

  Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip

  मराठी