बीड दौरा

Loading कार्यक्रम

« सर्व कार्यक्रम

  • हा कार्यक्रम उत्तीर्ण झाला आहे

बीड दौरा

जानेवारी 9, 2019

दुष्काळ गंभीर, शिवसेना खंबीर!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी मराठवाडा दुष्काळ दौऱ्या दरम्यान बीड येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली व पशु खाद्याचे वाटप केले.  या गंभीर दुष्काळात त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहण्याचे आश्वासन दिले.

तपशील

तारीखः
जानेवारी 9, 2019
कार्यक्रम वर्गः:

ठिकाण

बीड, महाराष्ट्र
India + Google Map

वक्ता:

शिवसेना

मराठी