अयोध्या दौरा

Loading कार्यक्रम

« सर्व कार्यक्रम

  • हा कार्यक्रम उत्तीर्ण झाला आहे

अयोध्या दौरा

नोव्हेंबर 25, 2018

राम मंदिर चे काम लवकरात लवकर व्हावे या साठी मातेसमान असलेल्या ऐतिहासिक शरयू नदीच्या काठी महाआरती संपन्न होत आहे. याच वेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्व शिवसैनिक विविध ठिकाणी आरती संपन्न करीत आहेत.

तपशील

तारीखः
नोव्हेंबर 25, 2018
कार्यक्रम वर्गः:

ठिकाण

अयोध्या, उत्तर प्रदेश
India + Google Map

वक्ता:

शिवसेना

मराठी